वृत्ती
वृत्ती. शब्द छोटा आहे पण प्रत्येकाला ह्या वृत्तीचा अनुभव कधी ना कधी येतोच. काही जण छोट्या छोट्या गोष्टी च्या मध्ये आनंद शोधत असतात. तो हातातून निसटून गेलेले काही क्षण गोळा करत असतो. पण हे जगत असताना समोरच्याच्या मनातील आपल्या विषयी च्या भावना वाचता आल्या तर किती तो आनंद. शेवटी वृत्ती...... उगीचच टोमणे मारून दुसर्याच्या आनंदावर विरजण घालण्याची ही कोणती वृत्ती?आपण उगीचच सगळे आपल्या विषयी चांगलाच विचार करत असतील ह्या वृत्तीचे. पण काही जण........ असो. व्यक्ति तितक्या वृत्ती आणि प्रवृत्ती. 😍अनुभवा सारखा गुरु नाही. स्वतःच्या बाबतीत हे लोक सगळे नियम धाब्यावर बसवून आनंद घेतात फक्त त्याला नाव त्यांच्या सोयी नुसार देणार. ह्या वृत्ती माणसांनी बदलाव्या म्हणजे दुसर्याला होणारा मानसिक त्रास कमी होईल.